Navinya Prakashan
Safar Mawalchi by Onkar Vartale
Safar Mawalchi by Onkar Vartale
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
मावळची भूमी तशी प्राचीन इतिहासाने तावृतज्ञताबूत निघालेली संतांची वैचा दृष्ट्या मशागत केलेली. इंद्रायणी-आंद्रा-पवना यांसारख्या अधांनी सुसलाकर केलेली. अशी ही भूमी सह्याद्रीच्या परीसस्पर्शाने अक्षरशः नंदनवनात परावरित के आहे. येथले डोंगर, जंगले, निसर्ग हे याचीच साक्ष देत उभे आहेत. येथे शिवछत्रपतींसह, ऋषिमुनी, साधुसंत, बौद्ध भिक्षु, राजे-महाराजे या भूमीत आले आणि मातीला तेजस्वी इतिहासाचे कोंदण देऊन गेले. त्यामुळे हा मावळ तालु खऱ्या अर्थाने पर्यटनाचा शिरोमणी आहे अस म्हटले तर वावग ठरणार नाही, या साऱ्यांचा समावेश या पुस्तकात केला आहे. मावळचा पर्यटनावरील प्रकाशित आणि अप्रकाशित पैलू म्हणजेच
"सफर मावळची"

