Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Safar Nisargaramya Bhorchi by Onkar Vartale

Safar Nisargaramya Bhorchi by Onkar Vartale

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 170.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

मार की उनके खलके पर्यटन आणि तालुक्याचा समावेश हलणाऱ्या या तालुक्यात कोणत्याही ऋतूत आली, राम हवाहवासाच वाटतो. प्रत्येक ऋतूत याचे आवर्जून पाहावे असेच. सह्याद्रीसारखा भरभक्क पाठीराखा, सुखद ग्रामीण जनजीवन, ऐतिाहसिक घटनांचा साक्षीदार राहिलेला परिसर, गड-किल्ले, मंदिरे, लाकडी वाडे यांचा समावेश. काही जण इतिहासाच्या ओढीने तर काही निसर्गात रमण्यासाठी तर काही जण कुटुंबासमवेत काही निवांत क्षण घालवण्यासाठी येतात. या भागाने स्वराज्यासाठी प्राण र्पण करणारी आणि लढाऊ बाण्याची वीररत्ने जन्माला घातली. एखाद्या भागातून अशी रत्ने जन्माला येणे हा खचितच योगायोग नाही. भोरच्या मातीचाच हा सारा महिमा. मुळेच इतक्या साऱ्या गोष्टी समाविष्ट असलेल्या आणि येण्या-जाण्याच्या सुविधा इजपणे उपलब्ध असणाऱ्या या भागात पर्यटनासाठी बारमाही लोक येत असतात. हे सारे ठवून... वाचून या भागात आलो कि मग एकेक ठिकाणे आणखीनच सुंदर वाटू लागतात.

View full details