Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Sahyadritil Offbeat Bhatkanti by Onkar Vartale

Sahyadritil Offbeat Bhatkanti by Onkar Vartale

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

आपले भाग्य थोर की, सह्याद्रीची कुस आपल्याला मिळाली. याच सह्याद्रीच्या अंगणात लहान मुलापासून ते अगदी थोरामोठ्यापर्यंत प्रत्येकालाच ज्याच्या-त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार पाहण्यासारखी स्थळे आहेत. सह्याद्री म्हणजे भटकंतीचा एक अद्भुत ग्रंथच आहे. याच्या पाना-पानांवर भटकंती नांदते आहे. प्रस्तुत पुस्तकात सर्वच ठिकाणांचा समावेश करणे शक्य नाही. त्यामुळेच काहीशी आडवाटेवरची, अप्रकाशित व अनवट ठिकाणे समाविष्ट केली आहेत.

पद्मावती, गडद, कांब्रे, घोरावडेश्वर, पाटेश्वर आदि लेण्यांचा समावेश हे या पुस्तकात वेगळेपण म्हणावं लागेल. तसेच खानदेशातील लळींग, सोनगीर, झोडगे, गौताळा, कन्हेरगड, कोथळेचा भैरवगड, कलाडगड, रामघळ, कैलासगड या काहीशा अपरीचित ठिकाणांनीही पुस्तकांची उंची वाढवलेली दिसते. अलगं-मदन-कुएंग सारखे अवघड त्रिकुटही यात समाविष्ट केले आहे. येथे जाण्यासाठी प्रस्तरारोहण आवश्यक आहे. शिवाय तुम्हांला सावधगिरीही बाळगावी लागते. या सारख्या अनेक ठिकाणांचा समावेश या पुस्तकात केला आहे. तुम्हांला ती ठिकाणं निश्चितच आवडतील.

View full details