Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Santavasant by Pravin Dawane

Santavasant by Pravin Dawane

Regular price Rs. 210.00
Regular price Rs. 230.00 Sale price Rs. 210.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

'संतवसंत' मध्ये काही संतांच्या निवडक अभंगांवर सोप्या भाषेमध्ये भावस्निग्ध निरूपण केले आहे. प्रवीण दवणे सिद्धहस्त, संवेदनशील अंतःकरणाचे कवी, लेखक आहेत. शब्दातील, विचारातील गोडवा शोधण्याचा त्यांचा स्वभावच आहे.

आपले भाव व ज्ञानविश्व समृद्ध करण्यासाठी संतवाङ्मयाची कास धरली पाहिजे हे विद्यार्थ्यांना सांगण्याची आवश्यकता 'संतवसंता' ने पूर्ण होईल असा मला विश्वास वाटतो. अर्थात हे विवरण केवळ विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नाही. ज्यांना संतवाङ्मयाची आवड आहे, त्यांना ती वाढेल आणि ज्यांना काहीच ज्ञात नाही त्यांना ती गोडी लागेल असे विवरण यात केले आहे.

ह.भ.प. चैतन्यमहाराज भानुदासमहाराज देगलूरकर ( प्रस्तावनेतून )

View full details