Navinya Prakashan
Sarach Far Vilakshan by Vijay Devdhar
Sarach Far Vilakshan by Vijay Devdhar
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 200.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
शिकार आणि शिकारी यातील अद्भुतरम्यता परंपरागत चालत आलेली आहे. आजही शिकार-कथा वाचताना रसिक मनाला स्फुरण चढते. या पुस्तकात आम्ही अशाच काही निवडक कथा घेतलेल्या आहेत. त्या वाचत असताना क्षणभर वाचकाचे मन स्तंभित झाल्याशिवाय राहणार नाही.

