Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Satya Sanaga Na by Dr Sacchidananda Shevde

Satya Sanaga Na by Dr Sacchidananda Shevde

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

जल्लीकटूच्या आडून डावे, ख्रिस्ती आणि मुस्लीम संघटना आपला हेतू साध्य करून घेत आहेत, हे सत्य कोणी सांगितले का? केरळात डाव्यांनी संघ स्वयंसेवकांवर चालवलेल्या भयानक हल्ल्यांबाबत कधी चर्चा झाल्याचे पाहिले आहे का? स्वामी लक्ष्मणानंद यांच्या हत्येमागे स्थानिक ख्रिस्ती होते, हे सत्य कधी चर्चिले गेले का? असीमानंद, साध्वी आणि कर्नल अटकेत असताना हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा निर्माण करणाऱ्यांनी असीमानंद सुटल्यावर चर्चा घेऊन सत्य सांगितले काय ? पश्चिम बंगालातील धुलागढयेथील दंगलींचे सत्य कोणी आपल्यापर्यंत पोचवले काय ? म्हणूनच 'सत्य सांगा ना' असे म्हणावे लागते आहे.

View full details