Navinya Prakashan
Sawaj by Ajay Tamhane
Sawaj by Ajay Tamhane
Regular price
Rs. 250.00
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 250.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
सावज
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील खेडोपाड्यापावून शहरापर्यंत दररोज गुन्हे घडत असतात. आजच्या सीसी टिव्ही कॅमेरा आणि मोबाईलच्या युगात पकडले जाऊ नये यासाठी गुन्हेगार अत्यंत सावधगिरीने गुन्हा करतो. मात्र पोलीस अत्यंत हुषारीने गुन्हेगाराला शोधून काढत गुन्हेगाराची गुन्ह्याची उकल करतात.
पोलीस गुन्हेगाराचा तपास कसा करतात?, गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी काय असते?, गुन्हा करताना गुन्हेगाराची मानसिकता काय असते ? अशा अनेक गोष्टींची उकल या पुस्तकात होते. पोलीस आणि गुन्हेगारांचा लपंडावाच्या रंजक आणि उत्कंठा शिगेला पोहचवणाऱ्या कथा म्हणजे 'सावज'.

