Navinya Prakashan
Sawarkar Dnyat ani Adnyat by Dr Sacchidananda Shevde, Durgesh Parulkar
Sawarkar Dnyat ani Adnyat by Dr Sacchidananda Shevde, Durgesh Parulkar
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
स्वातंत्र्यपूर्व कालखंड क्रांतीकार्याने भारलेला होता महत्वाची भूमिका सावरकरांची होती. लोकमान्यांनंतर तरुणांमध्ये राष्ट्रचेतना जागविण्याचे महत्वाचे काम सावरकरांनी केले. राष्ट्राच्या सीमा सूतकताईने नव्हे तर तलवारीच्या टोकाने निश्चित केल्या जातात, अशी त्यांची भूमिका होती. ती आजसुद्धा लागू पडणारी आहे. त्यावेळच्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचे कार्य फारसे प्रकाशात आले नाही. वेळोवेळी त्यांचे सावरकरांना झालेले सहकार्य आणि सावरकरांची भूमिका व तरुणांना त्यांचे मार्गदर्शन म्हणजेच ज्ञात आणि अज्ञात सावरकर' होय.

