Navinya Prakashan
Shambhar Dhage Sukhache by Pravin Davane
Shambhar Dhage Sukhache by Pravin Davane
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 200.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
सुख आहे ते जीवनदृष्टीत ! छोट्या छोट्या घटनेतून आनंदाचे आकाश उजळलेले असते.
नव्या कोऱ्या पुस्तकाचा सुगंध असो, की पहिल्या पावसाचा शिडकावा ! की अगदी अनपेक्षित आलेला मनातल्या व्यक्तीचा फोन !
आयुष्य म्हटल्यावर, सोबतीला
सुखदुःख तर असणारच;
या साऱ्याच सावल्या निसटणाऱ्या !
जे हरवलं त्याचाच विचार करीत राहिलो तर, खिडकीतून दिसणारा समोरच्या शेवग्यावरील शीळ घालणारा बुलबुल तसाच उडून जाईल.
चट्कन डोळाभरून पाहिले असते, असे सुखाचे शतरंगी इंद्रधनुष्य विरून जाईल. आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं, आपली वाट पाहून निघून जातील. आहे तो क्षण उत्कटतेने जगून घ्या सांगणारे, मन प्रसन्न करणारे ललित लेखन ! 'शंभर धागे सुखाचे!'

