Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Shambhar Nambari Gentleman by Pravin Dawane

Shambhar Nambari Gentleman by Pravin Dawane

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

तुमच्या आमच्यात दडलेल्या थोड्या वात्रट, खट्याळ, मिश्किल माणसांच्या ह्या गोष्टी !

आपण साजूक शुद्ध तुपाचे सज्जन अशा थाटात वावरताना मधेच हा मुखवटा सरकतो नि त्याची मजेशीर भंबेरी उडते.

कुटुंबाची चौकट जपताना हळूच खिडकीतून, डोकावेसे वाटते.

तरुण दिसण्याच्या नादात, वयही अवचित टपली मारते ! असा हा शंभर नंबरी शुद्ध सज्जन वेगवेगळ्या रूपात दिसतो, तर कधी आरशातही "हॅलो, तो मीच!" असे म्हणत डोळे मिचकावतो !

प्रवीण दवणे यांचा हा मानसपुत्र बाळू पोंक्षे तुमच्या आमच्यातलाच, श्रीयुत सामान्य माणूस ! मुश्किलीतही मिश्किल !

View full details