Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Sonyachya Shodhat by Anil Chakradeo

Sonyachya Shodhat by Anil Chakradeo

Regular price Rs. 150.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 150.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

एरवी खाणींमधून सोने मिळवणे हे जिकरीचे असले तरी, इ.स. १८५०च्या दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया किंवा ऑस्ट्रेलियातील काही भाग मात्र त्यास अपवाद होते. याचे कारण तेथे सोने एवढ्या सहजपणे उपलब्ध होत होते की, आपल्याकडे भारतात जसे दसऱ्याला आपण आपट्याची पाने सोने म्हणून लुटतो, अगदी तसेच खरे सोने तिथे लुटले जायचे. अल्प काळासाठी जणू तिथे सोनेरी युगच अवतरले होते. ते सोने लुटण्यासाठी लोकांची झुंबड उडायची त्याला तोड नाही.

View full details