Navinya Prakashan
Suvarnayugachya Paulkhuna by Vilas Deshmukh
Suvarnayugachya Paulkhuna by Vilas Deshmukh
Regular price
Rs. 350.00
Regular price
Rs. 380.00
Sale price
Rs. 350.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
१९७० ते १९८१ : हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार राजेश खन्ना
आणि अमिताभ बच्चन यांचा साम्राज्यकाळ म्हणता येईल असा कालखंड !! जोडीला अर्थपूर्ण गीतं आणि सुमधुर संगीत यामुळे हा काळ सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या काळातील अभिनेते, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आणि गायक यांचा प्रवास उलगडणारा हा रंजक इतिहास वाचकांना अलगद पाच दशकं मागे नेतो.
सुवर्णयुगाच्या पाऊलखुणा वाचताना चित्रपट व त्यांचं संगीत बनवण्यामागची कहाणी, कलाकारांचे रोचक किस्से व शेकडो गाणी वाटेत भेटतात आणि त्यामुळे बारा वर्षांचा हा प्रवास सुखद आठवणी जागवणारा ठरतो.

