Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Suvarnayugatil Surel Dashak by Vilas Deshmukh

Suvarnayugatil Surel Dashak by Vilas Deshmukh

Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

सिनेसंगीताची सुरेल 'साठ'वण

हिंदी सिनेगीतांच्या बाबतीतला संदर्भकोश म्हणता येईल, असा माझा मित्र विलास देशमुख याचे हे सुरेल पुस्तक. १९६०चे दशक हिंदी सिनेसंगीताच्या दृष्टीने सर्वंकष समृद्धीचं होतं. उत्तमाचा ध्यास असलेले अभिनेते-अभिनेत्री, गीतकार- संगीतकार, गायक-गायिका यांचा शतरंगी ताटवाच सजला होता. त्या काळातल्या ब्लॅक & व्हाईट चित्रपटांची मोहिनी आजही टिकून आहे, यातच या दशकाचं रहस्य दडलंय.

अनेक सिनेगीतं आपण सहज गुणगुणतो पण त्यांची रचना, संगीत आणि अभिनय चटकन आठवतोच असं नाही. या पुस्तकातून मनोरंजनाबरोबरच दुर्मीळ माहितीचा खजिनाही वाचकांच्या हाती येईल. आपल्या आवडत्या गाण्यांचा संपूर्ण अर्थ त्यातून उमगेल. विलासने हे पुस्तक लिखाणाचा एक भागच होऊन लिहिलंय असं जाणवतं आणि म्हणून त्या काळात लेखक जितका रमला, तितकाच वाचकही मश्गूल होईल यात शंका नाही.

View full details