Navinya Prakashan
Swapna Bagha Swapna Jaga - 1 by Pravin Dawane
Swapna Bagha Swapna Jaga - 1 by Pravin Dawane
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
स्वप्न बघणं नि स्वप्नाळू असण्यात फरक आहे. बघितलेल्या स्वप्नांना अथक प्रयत्नांची, ध्यासाची व सातत्याची जोड दिली तरच स्वप्न 'जगणं' सुरू होतं.
युवक-पालक व अध्यापक मित्रांनो, आज नकारात्मकतेच्या वातावरणात आपल्यात सर्वोत्तम कर्तृत्व करण्याची प्रेरणा निर्माण करणं, हेच साहित्याचं व माध्यमांचं कर्तव्य आहे.
'स्वप्न बघा-स्वप्न जगा!' या थेट संवादातून उमलत्या पिढीला, जीवलग मैत्रीच्या नात्याने हेच सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
प्रस्तुत पुस्तक एका सांस्कृतिक-साहित्यिक पालकत्वाची, मित्रत्वाची जबाबदारी पूर्ण करणारे आहे, हा विश्वास आहे !

