Skip to product information
1 of 2

Navinya Prakashan

Tari Bara by Mangala Godbole

Tari Bara by Mangala Godbole

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 170.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

आता अप्पाजी नाहीत, आपण एकट्या आहोत. यानं काहीतरी अडचण होतीये असा पुसटसाही विचार कसा शिवतो हिच्या मनाला ? तुम्ही दोघं असतात तर गोष्ट वेगळी असं कसं म्हणू शकते ती ? वयाच्या, मनाच्या आता इतक्या प्रौढ टप्प्यावरचे आपण बाई- पुरुष एखादी रात्रसुद्धा मोकळ्या मनानं एका छपराखाली घालवू शकत नाही ? बाहेरचं कोणी म्हणणं तर दूरच; पण आपलं आपल्यालाही ते प्रशस्त वाटत नाही, पहिल्या संधीला या कोंडीतून सुटायला बघतो आपण, यात काय बरं आणि काय खरं ?

View full details