Navinya Prakashan
Teen Pidhyancha Awaaj by Isaac Mujawar
Teen Pidhyancha Awaaj by Isaac Mujawar
Couldn't load pickup availability
महाराष्ट्राची संस्कृती ही विविध अंगांनी व्यापलेली आहे. त्या अंगांना समृद्ध करणारी अलौकिक व्यक्तिमत्त्वाची माणसं या भूमीत जन्माला आली. त्या व्यक्तींच्या कार्य-कर्तृत्वाचा आलेख वेळोवेळी नवीन पिढीला कळाला पाहिजे म्हणजे त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे दर्शन त्यांना घडू शकेल.
असंच एक महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अविभाज्य अंग बनलेलं व्यक्तिमत्त्व जिच्याकडे 'महाराष्ट्राचं मानचिन्ह' म्हणून पाहिलं जातं. त्यांच्या योगदानाची मोजपट्टी ठरवणे अशक्य. ती व्यक्ती म्हणजे गानसम्राज्ञी 'लता मंगेशकर.' त्या चित्रपट क्षेत्रातील तीन पिढ्यांचा आवाज बनल्या. त्या लताबाईंच्या गायन कालखंडाचा परिचय, हिंदी-मराठी चित्रपट संगीताचा चालता बोलता इतिहास ज्यांना म्हन्टल जातं ते इसाक मुजावर करून देत जो वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल आहेत.

