Navinya Prakashan
Tyanantar by Saniya
Tyanantar by Saniya
Regular price
Rs. 160.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 160.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
रोजचं साधंसामान्य आयुष्य जगत असताना वेगवेगळे प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या या दीर्घकथा. नवरा, मित्र, प्रियकर, मुलगा अशा नात्यातून सामोऱ्या येणाऱ्या पुरुषाची ओळख करुन घेत जाणारी संवेदनशील स्त्री यात आहे. त्या मार्गावर स्वतःलाच अधिक ओळखण्याची शक्ती तिला लाभते. हे आत्मभान जागृत होत गेलेली स्त्री आणि तिचा प्रवास यांचा हा आलेख.

