Navinya Prakashan
Vadalwat by Girija Keer
Vadalwat by Girija Keer
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 210.00
Sale price
Rs. 200.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
कोर्टाची पायरी चढताना तिचे हात-पाय गारठले होते.
मावशींचा हात घट्ट पकडून ती पाय उचलत होती.
साध्या कुटुंबातली, चार यत्ता शिकलेली गावाकडची, ही मुलगी.
श्रीमंताच्या घरी पडते काय, बाहेरख्याली नवऱ्याशी जोडली जाते काय, सुदैवाने आयुष्य वेगळ वळण घेतं काय आणि उभारी येत असतानाच ही भलती कलाटणी मिळते काय !! सगळंच विस्मयकारक.

