Navinya Prakashan
Wata Aaplya Sanskrutichya by Dr Sacchidananda Shevde
Wata Aaplya Sanskrutichya by Dr Sacchidananda Shevde
Regular price
Rs. 210.00
Regular price
Rs. 230.00
Sale price
Rs. 210.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
धर्म, इतिहास, भाषा, आयुर्वेद, सण, उत्सव, संस्कार, खगोलादी शास्त्रे इत्यादी सर्व वाटा या आपल्या संस्कृतीच्या महामार्गाला जाऊन मिळतात. इंग्रजांनी आपली बुद्धी मारल्यामुळे यातील कैक बाबीत आपण आजही अनभिज्ञ आहोत. प्रस्तुत ग्रंथात अशा अनेक गोष्टी सोप्या आणि रोचक भाषेत सांगितल्या आहेत. पुढील पिढ्यांपर्यन्त हे पोचणे आवश्यक आहे, ही तळमळ या लेखनामागे आहे. प्राचीन संस्कृतीचे नुसते गोडवे गाण्यापेक्षा त्यातून काही स्फूर्ती घेणे आवश्यक आहे. एवढी जागृती झाली तरी लेखनाचे चीज झाले असे मानेन...!

