Navinya Prakashan
Wavelength Jultana by Prof Suhas D Bartakke
Wavelength Jultana by Prof Suhas D Bartakke
Couldn't load pickup availability
लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे दोन भिन्न संस्कृती, संसार, आचार-विचारात वाढलेल्या दोन भिन्न जिवांचं शारीरीक व मानसिक मीलन...
आयुष्यभरासाठी 'ती' व 'तो' एकत्र येतात, एकजीव होतात तेंव्हाच संसाराचा गाडा हाकणे सुखावह होते. संसारात हवी असते ती एक वाक्यता. एकमेकांना समजून, एकमेकांचा आदर ठेवून एकत्रितपणे काम केलं तरच संसार सुखी.... पण तसं झालं नाही तर?
तर केवळ आयुष्यभर लोढणं गळ्यात अडकवून घेत केलेला त्रासदायक प्रवास... केवळ विसंवाद! मग असं होऊ नये यासाठी आधीपासूनच काळजी घेतली तर? इतरांचे अनुभव गाठीशी बांधून आपल्या वागण्या-बोलण्यात सुधारणा केली तर?
तर लग्नानंतरची प्रारंभीची ५-७ वर्षे भांडण्या झगडण्यात, रडण्या कुंथण्यात नक्कीच जाणार नाहीत. नेमकं कसं वागावं, काय बदल करावा हे सांगणारं हे पुस्तक.
लग्नापूर्वी प्रत्येक तरुण-तरुणीनं वाचायलाच हवं, नातेवाईक व मित्रांनी लग्नात आवर्जून भेट द्यावी असं हे पुस्तक !

