Navinya Prakashan
Yashachi Gurukilli by Dr Sacchidananda Shevde
Yashachi Gurukilli by Dr Sacchidananda Shevde
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
विद्यार्थ्यांनो..
* केवळ परीक्षेत यशस्वी होणे महत्त्वाचे नसून जीवनात यशस्वी होणे महत्त्वाचे आहे.
* त्यासाठी लागणाऱ्या अनेक गुणांची साठवण आपल्यातच आहे. हे अंगभूत गुण फुकट मिळाल्यामुळे आपल्याला त्यांची नेमकी जाणीव नसते.
* संकट समयी अनेक थोर लोकांनी धैर्य गमावले नाही तर ते अंगभूत गुणांच्या जोरावर संकटाला सामोरे गेले.
* या छोटेखानी पण अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकात या गुणांची जाणीव करून दिली आहे.
* त्या गुणांचा उपयोग करा आणि जीवनात यशस्वी व्हा हीच शुभेच्छा !!

